¡Sorpréndeme!

Kirit Somaiyya vs Kishori Pednekar | SRA घोटाळ्यावरुन सोमय्यांचा पेडणेकरांवर हल्लाबोल | Sakal Media

2022-11-19 51 Dailymotion

भाजप नेते किरीट सोमय्या विरुद्ध मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर वादाचा नवा अंक पाहायला मिळतोय. कारण, सोमय्यांची पेडणेकरांविरोधातली बेकायदेशीर सदनिका मिळवल्याची तक्रार SRA ने स्वीकारली आहे. त्यावरुन सोमय्यांनी पेडणेकरांना धारेवर धरलंय